Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं उचलले टोकाचं पाऊल; २५व्या वर्षी अखेरचा श्वास

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 27, 2025
in मनोरंजन, महाराष्ट्र
सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं उचलले टोकाचं पाऊल; २५व्या वर्षी अखेरचा श्वास
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. २५ वर्षीय होतकरू अभिनेत्यानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. सचिन गणेश चांदवडे (वय वर्ष २५) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो अभिनेता होता. यासह पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही कार्यरत होता. तरूणाच्या मृत्यूनंतर उंदिरखेडे गावावर शोककळा पसरली आहे. सचिनने राहत्या घरात आयुष्य संपवलं. गळफास लावून आत्महत्या केली. तरूणानं आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाने त्याला तातडीने रूग्णालयात नेले. तरूणाची प्रकृती बिघडल्यानं त्याला तातडीने धुळे येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. २४ ऑक्टोबर रोजी तरूणानं मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

सचिन उत्तम अभिनेता होता. तो एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. तसेच पुणे येथील आयटी पार्कमध्ये नोकरीही करीत होता. त्याला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यानं अभिनयात नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला. मुंबई आणि पुण्यात तरूणाने काही चित्रपटात अभिनयाचे काम केले होते. सचिन असुरवन चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाचं पोस्टर त्यानं सोशल मीडियात शेअर केली होती. असुरवन चित्रपटाव्यतिरिक्त सचिन जमतारा सिझन २ यातही दिसला होता. विषय क्लोज या चित्रपटातही त्यानं काम केलं होतं. सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि अभिनयाव्यतिरिक्त सचिन ढोल ताशा पथकातही सक्रिय होता. दरम्यान, सचिनने उचललेल्या टोकाचं पाऊलमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Previous Post

बजरंगी भाईजान सलमान खानला पाकिस्तानने ठरवलं दहशतवादी!

Next Post

‘या’ सरकारी बँकेचा हप्ता न भरल्यास थेट AI करणार कॉल

Next Post
‘या’ सरकारी बँकेचा हप्ता न भरल्यास थेट AI करणार कॉल

‘या’ सरकारी बँकेचा हप्ता न भरल्यास थेट AI करणार कॉल

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.