Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता दिवाळी विशेषांक २०२५ चा भव्य प्रकाशन सोहळा लोकनेते, माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी रेश्मा जगताप, निलेश लंके, संपादिका रुपाली शिंदे, स्नेहा धुमाळ, रोहित गुप्ता तसेच प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी “आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता” हे प्रामाणिकपणे सुरू असलेल्या कार्याचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले. महिलांसाठी हा विशेषांक समर्पित असून धडाडीच्या महिला पत्रकार महिलांची बाजू मांडत समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी संपादिका सौ. रुपाली शिंदे यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थित रेश्मा जगताप, माझी खासदार निलेश लंके,स्नेहा धुमाळ, रोहित गुप्ता व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते  कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सत्यवार्ता – पनवेल वार्ताच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

Previous Post

रबाळे पोलीसांची कामगिरी: अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Next Post

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला गोव्यातून अटक

Next Post
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला गोव्यातून अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला गोव्यातून अटक

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.