Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

रबाळे पोलीसांची कामगिरी: अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
रबाळे पोलीसांची कामगिरी: अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : अमेरिकन चलन असणारे डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांना अटक केल्या नंतरच्या चौकशीत अन्य दोन असे एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयित आरोपी हे झाडखंड राज्यातील आहेत.

स्वस्तात अमेरिकेचे डॉलर देण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी २३ ऑक्टोबरला नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांदिवली येथे राहणाऱ्या मोहम्मद आफ्रिदी सिद्दीकी या ३३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक झाली होती. त्याच्या संपर्कात संशयित आरोपी आले असता त्यांनी अमेरिरिकेचे चलन असणारे डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले होते. त्याला बळी पडून सिद्दीकी यांनी ३ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. भारतीय चलन घेत डॉलर देण्यासाठी संशयित आरोपींनी ऐरोली येथे भेटण्याचे ठरवले होते. त्यानुसार संशयित आरोपी आणि फिर्यादी २० तारखेला भेटले. तीन लाख रुपये घेत डॉलरचे पुडके सिद्दीकी याला देत आरोपींनी घाई असल्याचे दाखवत पळ काढला . सिद्दीकी यांनी कागदात गुंडाळलेले पुडके पहिले असता ते नोटांच्या आकारात कापण्यात आलेले कागद असल्याचे समोर आले. त्यांनी या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. असे प्रकार वाढत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी एक पथक स्थापन केले त्यात पोलीस निरीक्षक सचिन गवळी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात पोलीस हवालदार दर्शन कटके, मयूर सोनवणे, पोलीस नाईक गणेश वीर, धनाजी भांगरे , मनोज देडे यांनी तपास सुरु केला.

Previous Post

पोस्ट ऑफिसही झाले हायटेक, आता QR कोडद्वारे करता येणार पेमेंट

Next Post

आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

आपला सत्यवार्ता – पनवेल वार्ता दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.