Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय

सागरी अटलसेतूवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना थांबण्यासाठी निवारा शेड आणि गस्तीला वाहन देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 12, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय
Share on FacebookShare on Whatsapp

उरण : सागरी अटलसेतूवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना थांबण्यासाठी निवारा शेड आणि गस्तीला वाहन देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार पथकर नाक्यावर पोलिसांसाठी एका कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गस्ती वाहन न मिळाल्याने त्याची प्रतीक्षा आहे. तर वाहतूक पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार एका कंटेनरची सोय केली असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी नवी मुंबई आणि उरणला जोडणाऱ्या सागरी अटलसेतूचे उदघाटन करण्यात आले होते.या उद्घाटनाला सहा महिने उलटले आहेत. शिवडी-न्हावा शेवा सागरी अटलसेतूपैकी १०.४ ते १९.६ किलोमीटरचा मार्ग न्हावा शेवा वाहतूक पोलीस हद्दीत येत असून त्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी आहे.गव्हाण, शेलघर टोलनाका / शिवाजीनगर टोल यांचाही समावेश आहे. या पुलाच्या सुरक्षेची जबाबदारी ही न्हावा शेवा वाहतूक विभागचीही आहे. पुलावर गस्त घालत असताना उरणहून थेट मुंबईपर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे या पुलावर सुरक्षा ठेवण्यासाठी उरण व मुंबई या दोन्ही भागांतून लक्ष देण्यासाठी किमान दोन वाहनांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांना ऊन आणि पावसाळ्यात बचाव करता यावा याकरिता निवारा शेडची आवश्यकता आहे. यात उन्हाळ्याचे चार महिने सरले असून पावसाला सुरुवात झाली आहे.

Previous Post

पालिकेची जागा मालकासह ठेकेदाराला ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्यासाठी नोटीस

Next Post

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप; कीर्तिकर यांची मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार

Next Post
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप; कीर्तिकर यांची मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप; कीर्तिकर यांची मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.