Lokrakshanay
Friday, September 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पालिकेची जागा मालकासह ठेकेदाराला ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्यासाठी नोटीस

राबोडी पोलिसांच्या निर्देशानुसार याठिकाणी संबंधितांवर कारवाईचा इशाराही या नोटीसीद्वारे पालिकेने दिला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 12, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
पालिकेची जागा मालकासह ठेकेदाराला ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्यासाठी नोटीस
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबईतील अनधिकृत धोकादायक होर्डीगमुळे जिवितहानी झाल्यामुळे ठाणे महापालिका आणि पोलिसांनी सावध पवित्रा घेतला आहे. ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली भागातील धोकादायक जाहिरात होर्डीग काढून टाकण्याबाबत संबंधित जागा मालक आणि ठेकेदाराला पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

राबोडी पोलिसांच्या निर्देशानुसार याठिकाणी संबंधितांवर कारवाईचा इशाराही या नोटीसीद्वारे पालिकेने दिला आहे. मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावर असलेल्या रुणवाल नगरातील फ्लॉवर व्हॅलीजवळ साधना विला सोसायटीच्या बाजूला एक जाहिरात होर्डींग धोकादायक अवस्थेमध्ये असल्याची माहिती राबोडी पोलिस ठाण्याचे हवालदार अजित कोकिटकर यांच्याकडून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. त्याचवेळी सुरु असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाचे उपायुक्त दिनेश तायडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्यासह उथळसर प्रभाग समिती आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, याठिकाणी कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, धोकादायक स्थितीतील या होर्डींगमुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी जाहिरात विभागामार्फत जागामालक आणि ठेकेदाराला हे होर्डींग तातडीने काढण्याच्या आदेशाची नोटीस बजावली आहे. संबंधित विभागाने याठिकाणी कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपायुक्त तायडे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसरावर लक्ष; मुंबईत आजार रोखण्यासाठी ‘फोकाय’चा अवलंब

Next Post

पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय

Next Post
पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय

पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय

BreakingNews

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

सूरज चव्हाणच्या घरी ‘राधा’चे आगमन! कृष्ण जन्माष्टमीला कन्यारत्नाचा लाभ; कुटुंबात आनंदोत्सव

सरकारी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा अनिवार्य; राज्य सरकारची नवी यादी लागू!

डब्यात कांदा-लसूण नको! मिरा रोडमधील शाळेच्या पर्यूषण मेसेजवरून मनसे आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

उबरचा मोठा निर्णय! ३,३०० कर्मचाऱ्यांची कपात; ‘वर्क फ्रॉम होम’ वर निर्बंध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.