Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘नितीन गडकरी’ यांचा जीवन प्रवासावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'हायवे मॅन ॲाफ इंडिया' मधून नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास उलघडणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 7, 2023
in मनोरंजन
‘नितीन गडकरी’ यांचा जीवन प्रवासावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Share on FacebookShare on Whatsapp

NITIN GADKARI | केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवन प्रवासावरील चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले असून, अक्षय देशमुख चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार आहे? या प्रमुख भूमिकेत कुणाला पाहयला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पोस्टरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणाले, ” नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.”

Previous Post

हॉकीत हिंदुस्थानचे ‘सोनेरी’ यश, पुरुष संघाला हॉकीचे जेतेपद

Next Post

पपई, पेरू ही दोन फळे खा, बद्धकोष्ठता कायमची दूर होईल

Next Post
पपई, पेरू ही दोन फळे खा, बद्धकोष्ठता कायमची दूर होईल

पपई, पेरू ही दोन फळे खा, बद्धकोष्ठता कायमची दूर होईल

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.