Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

साडेपाच हजारांहून अधिक वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरातील रस्त्यावर शुक्रवारी अनेक नवीन वाहने दिसून आली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 11, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
साडेपाच हजारांहून अधिक वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरातील रस्त्यावर अनेक नवीन वाहने दिसून आली. यंदा १ ते १० मे या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चार आरटीओमधून तब्बल ५,८६१ वाहनांची नोंदणी झाली. यात ३,८०० दुचाकी आणि २,०६१ चारचाकींचा समावेश आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने गेल्या १० दिवसांपासून वाहन खरेदी, नोंदणी सुरू होती. मुंबईत बोरिवली आरटीओमध्ये सर्वाधिक चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. या आरटीओमधून ६१८ चारचाकी आणि १,०१३ दुचाकीची नोंदणी झाली. तर वडाळा आरटीओमध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. वडाळा आरटीओत १,०६७ दुचाकी आणि ४५३ चारचाकी वाहनांची नोंद झाली.

वडाळा आरटीओ

चारचाकी – ४५३
दुचाकी – १,०६७

मुंबई सेंट्रल आरटीओ

चारचाकी – ४९८
दुचाकी – १,०१८

अंधेरी आरटीओ

चारचाकी – ४९२
दुचाकी – ७३२

बोरिवली आरटीओ

चारचाकी – ६१८
दुचाकी – १,०१३

Previous Post

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; महाविद्यालय विकास समिती’ची स्थापना न केल्यास कारवाई

Next Post

ठाणे न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल; गांजा तस्करास तीन वर्षे कारावासाची शिक्षा

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

ठाणे न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल; गांजा तस्करास तीन वर्षे कारावासाची शिक्षा

BreakingNews

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.