Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; महाविद्यालय विकास समिती’ची स्थापना न केल्यास कारवाई

वेळोवेळी परिपत्रके, सूचना आणि स्मरणपत्र काढूनही काही महाविद्यालयांनी अद्यापही ‘महाविद्यालय विकास समिती’ स्थापना केली नसल्याचे निदर्शनास आले असून अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 10, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; महाविद्यालय विकास समिती’ची स्थापना न केल्यास कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वेळोवेळी परिपत्रके, सूचना आणि स्मरणपत्र काढूनही काही महाविद्यालयांनी अद्यापही ‘महाविद्यालय विकास समिती’ स्थापना केली नसल्याचे निदर्शनास आले असून अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला आहे. आठ दिवसांत महाविद्यालय विकास समिती स्थापन करून विद्यापीठास अहवाल सादर करायचा आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ८९४ महाविद्यालयांपैकी फक्त ३५३ महाविद्यालयांत विकास समितीची स्थापना करण्यात आली असून फक्त १५० महाविद्यालयांनी समितीचा अहवाल विद्यापीठाकडे सादर केला आहे. या बाबीची गंभीर दखल घेत विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ९७ अन्वये प्रत्येक संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त, अधिकारप्रदत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामध्ये स्वतंत्र महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना करणे अनिवार्य आहे.

तसेच या समितीचा अहवाल विद्यापीठास ३० जून पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशासकीय, पायाभूत सुविधांसह महाविद्यालयाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यासाठी, अभ्यासविषयक व अभ्यासानुवर्ती, पाठ्येतर कार्यक्रमामधील गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने महाविद्यालयास सक्षम करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीची स्थापना करणे अनिवार्य आहे.

Previous Post

४२ लाखांच्या कपड्यांची सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या कंटेनरमधून चोरी

Next Post

साडेपाच हजारांहून अधिक वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी

Next Post
साडेपाच हजारांहून अधिक वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी

साडेपाच हजारांहून अधिक वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी

BreakingNews

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.