Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 20, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मोनोरेल गाड्यांची दुरवस्था, गाड्यांमधील तांत्रिक बिघाड आणि आर्थिक नुकसान यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मार्गिकेवरील मोनोरेल सेवा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोनोरेल शनिवारपासून धावणार नाही. मोनोरेल सेवा काही काळासाठी बंद करून त्यादरम्यान मोनोरेलचे अत्याधुनिकरण करणे आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याची कामे मार्गी लावली जाणार आहेत. त्यामुळे मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे.

देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मार्गिका म्हणून ओळखली जाणारी चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका तोट्यात सुरू आहे. मोनोरेलचा उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे. सेवेत दाखल झाल्यापासून मोनोरेल अनेक वेळा विस्कळीत झाली होती. मोनोरेलवरील दुर्घटना आणि अपघातांचे सत्र कायम सुरू आहे. मोनोरेलला २०१७ मध्ये लागलेल्या मोठ्या आगीची घटना असो की ऑगस्ट २०२५ मध्ये कलंडलेल्या गाडीतून ५८८ प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्याची दुर्घटना असो, या दुर्घटनांमुळे मोनोरेल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोनोरेल सेवेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ठाणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका, १० स्थानकांवर धावणार मेट्रो

Next Post

कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी; अंमली पदार्थ प्रकरणी दोन आरोपीना अटक

Next Post
कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी; अंमली पदार्थ प्रकरणी दोन आरोपीना अटक

कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी; अंमली पदार्थ प्रकरणी दोन आरोपीना अटक

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.