Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी; अंमली पदार्थ प्रकरणी दोन आरोपीना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 20, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी; अंमली पदार्थ प्रकरणी दोन आरोपीना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालंय अंतर्गत असणाऱ्या कोपरखैरणेत मेफेड्रोन या अंमली पदार्थ वितरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडे ७२ लाख रुपये किंमतीचा १८२.१२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. ही कारवाई कोपरखैरणे पोलिसांनी केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ‘नशामुक्त नवीमुंबई’ अभियान अधिक जोरकस पणे राबवणे सुरु केले आहे. नुकतेच अंमली पदार्थ प्रकरणी मकोका कलमातर्गत सहा आरोपीना अटक केले आहे. आज अशाच कारवाईत दोघांना अटक केली आहे. अशीच कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली आहे. या कारवाईत निखील राजकुमार वागासे,( वय ३२ वर्षे, काम कन्स्ट्रक्शन, ) आणि मसुद अब्दुल सलाम खान, (वय ४० वर्षे, काम सुपरवायझर) यांना अटक करण्यात आले.

मिळालेल्या माहिती नुसार या पथकाला घनसोली रेल्वे स्टेशन परिसरातील सेंट्रल पार्कच्या विरूध्द बाजूला संशयित व्यक्तीं आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता निखील राजकुमार वागासे याच्या कडे ४४ लाख रुपयांचे ११२.३८ ग्रॅम एम डी आढळून आले तर त्याचा साथीदार मसुद अब्दुल सलाम खान याच्या कडे २८ लाख रुपये किंमीतीचे ६९.७४ ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला. दोन्ही संशयित आरोपी कडे मिळून आढळून आलेला ७२ लाख रुपये किमतीचा १८२.१२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले १३ लाख ५० हजार रुपये किंमतीची किया सोनेट मोटार कार असा एकूण ८५ लाख ५०हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

Previous Post

‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

Next Post

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

Next Post
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.