Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गुटखा विक्रीवर लागू होणार ‘मोका’! – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
गुटखा विक्रीवर लागू होणार ‘मोका’! – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची उपलब्धता रोखण्यासाठी राज्य सरकार आता अधिक कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या अवैध व्यापारावर निर्बंध घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.

राज्यात गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी असतानाही, परराज्यातून गुटख्याचे अवैध साठे राज्यात येत आहेत, त्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांना धोका निर्माण होत आहे. या अवैध व्यापारामागील गुटखा कंपन्यांचे मालक, प्रमुख सूत्रधार आणि मास्टरमाईंड यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकार विचार करत आहे. यासाठी विधी व न्याय विभागाकडे एक प्रस्ताव पाठवून, ‘मोका’अंतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात का?, याबद्दल मार्गदर्शन घेतले जाईल, असे मंत्री झिरवळ यांनी सांगितले. गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि खर्रा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणार्‍यांवर सरकार अधिक कठोरपणे बंदी लागू करणार आहे. कॅन्सरला कारणीभूत असलेल्या या उत्पादनांविरुद्ध जिल्हा स्तरावर विविध विभागांमार्फत जागरूकता मोहीम राबवण्याचे निर्देशही झिरवळ यांनी अधिकार्‍यांना दिले.

Previous Post

हिवाळ्यात केळी खाणे आरोग्याला हानीकारक?

Next Post

गरजूंना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी’ बंद होणार?

Next Post
गरजूंना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी’ बंद होणार?

गरजूंना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी’ बंद होणार?

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.