Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

हिवाळ्यात केळी खाणे आरोग्याला हानीकारक?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2025
in आरोग्य
हिवाळ्यात केळी खाणे आरोग्याला हानीकारक?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, असा प्रश्न अनेकांना पडतो. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास सर्दी-खोकला, असे आजार होण्याची भीती अनेकांना वाटते. बरेच जण शक्यतो हिवाळ्यात केळी खाणे टाळतात. त्यामुळे या दिवसात केळी खाणे हानीकारक आहे की फायद्याचे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जळगावमधील जे.पी.पी प्राकृतिक चिकित्सा आणि योग केंद्रांच्या संस्थापक आहार तज्ज्ञ डॉ. सोनल महाजन यांच्याशी संवाद साधला.

मध्यम आकाराच्या एका केळीत साधारणपणे २८ ग्रॅम कार्बोदके, १५ ग्रॅम नैसर्गिक शर्करा, एक ग्रॅम प्रथिने आणि तीन ग्रॅम चोथा (फायबर) असतो. आणि त्यापासून जवळपास १०५ कॅलरीज उष्मांक मिळतात. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी केळी प्रभावी ठरते. केळीत वसा (फॅट) अत्यल्प प्रमाणात म्हणजे जवळजवळ नगण्य असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास हे फळ सहाय्यक ठरू शकते. केळीत असलेल्या मँगनिजमुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, तर त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासही ते उपयुक्त आहे. आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतीनुसार केळीतील पोटॅशियम, मँगनीज, फॉस्फरस यांसारखी खनिजे तसेच जीवनसत्त्व क आणि ब-सहा यांचे शरीराच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतात. नियमित व्यायाम करणारे तसेच क्रीडा प्रकारांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये केळीचे सेवन वाढल्याचेही आढळून येते, असे मत डॉ. सोनल महाजन यांनी व्यक्त केले.

Previous Post

मुंबईतील ‘या’ परिसरात MHADA उभारणार ८५ मजली टॉवर

Next Post

गुटखा विक्रीवर लागू होणार ‘मोका’! – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

Next Post
गुटखा विक्रीवर लागू होणार ‘मोका’! – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

गुटखा विक्रीवर लागू होणार ‘मोका’! - अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.