Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेेत एमआयटीच्या प्रांजली सुरदुसेला कांस्य

तर व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदकदेखील पटकाविले होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 16, 2024
in क्रीडा, महाराष्ट्र
आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेेत एमआयटीच्या प्रांजली सुरदुसेला कांस्य
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे प्रतिनिधी : चांगाई (थायलंड) येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थिनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने सांघिक गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत भारताच्या मुले व मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली. मुलींच्या संघात प्रांजलीसह रिचा सिंग, ईशा फुलबांदे, इशिका हनवंत या खेळाडूंचा समावेश होता.

प्रांजलीने नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, तर 37 व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदकदेखील पटकाविले होते.

प्रांजलीच्या या कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा डॉ मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा डॉ सुनीता कराड, प्र कुलगुरू डॉ रामचंद्र पुजेरी, डॉ अनंत चक्रदेव,

डॉ मोहित दुबे, कुलसचिव डॉ महेश चोपडे, स्कूल ऑफ बायो इंजिनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ. प्रांजलीच्या या कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा डॉ मंगेश कराड,

कार्यकारी संचालक प्रा डॉ सुनीता कराड, प्र कुलगुरू डॉ रामचंद्र पुजेरी, डॉ अनंत चक्रदेव, डॉ मोहित दुबे, कुलसचिव डॉ महेश चोपडे, स्कूल ऑफ बायो इंजिनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ रेणू व्यास, क्रीडा विभागाचे संचालक प्रा पद्माकर फड यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

आता राज्यातील एसटी वाहक आणि चालकांना आरामदायी वातानुकूलित विश्रांतीगृहाची सोय

Next Post

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात भ्रष्टाचारविरोधी जागरूकता अभियान !

Next Post
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात भ्रष्टाचारविरोधी जागरूकता अभियान !

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात भ्रष्टाचारविरोधी जागरूकता अभियान !

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.