Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींना १५०० नाही तर ३००० मिळणार – आदिती तटकरे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 6, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडक्या बहिणींना १५०० नाही तर ३००० मिळणार – आदिती तटकरे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन होऊन वर्षपूर्ती झाली. महायुतीकडून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. महायुतीचा प्रचार हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेऊन होता. प्रचारावेळी प्रत्येक महिलेला दरमहिन्याला ३ हजार रुपये दिले जातील असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात सरकार आल्यानंतर एक वर्ष होऊनही ही रक्कम वाढवण्यात आलेली नाही. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी वक्तव्य केले.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यंदाच्या महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याची आनंदाची बातमी आदिती तटकरे दिली आहे. यंदा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होतील. त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होतील. बँक खात्यात १५०० रुपये नाही तर ३००० रुपये जमा होतील. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एकच उत्साह निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. मात्र लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. माध्यमातील काही वृत्तानुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार ३००० रुपये जमा करेल. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का जमा करण्यात आला नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे. मात्र या सर्व महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा हप्ता जमा होईल असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला सुट्टी जाहीर

Next Post

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात!

Next Post
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात!

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.