Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

महाराष्ट्रातील प्रथम ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षा’ची स्थापना ठाण्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
महाराष्ट्रातील प्रथम ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षा’ची स्थापना ठाण्यात
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : गेले काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सायबर गुन्ह्यांचा तपास करत असताना, गुन्हेगार गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत असल्याचे आढळून येते. त्यामुळे अपहारित रक्कमेचा माग काढणे आणि ती रक्कम हस्तगत करणे पोलिसांना अवघड जात आहे.

यासाठी क्रिप्टोकरंसी संबधीत तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेवून ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची’ स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील हे पहिले क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्ष असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली. अलीकडच्या काळातील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून ठाणे पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात यापूर्वी सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परंतू, या गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर तज्ज्ञ आवश्यक असल्याची बाब लक्षात घेवून त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सायबर तज्ज्ञांची नेमणूक केली. परंतू, या सायबर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले की, गुन्हेगार गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे पोलिस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाणे येथे ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची’ स्थापना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ठाण्यातील महाविद्यालयांनी मारली बाजी

Next Post

भारतात लवकरच सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’, १ तासाचा प्रवास १० मिनिटांत

Next Post
भारतात लवकरच सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’, १ तासाचा प्रवास १० मिनिटांत

भारतात लवकरच सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’, १ तासाचा प्रवास १० मिनिटांत

BreakingNews

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.