Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 30, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, मुंबई
लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला श्रीरंग बरने, संदीप शिरसागर तसेच गुलाबराव पाटील, योगेश कदम आणि उदय सामंत यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे वास्तव चित्रण करणारा आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सामान्य महिलांपर्यंत कसा पोहोचतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. १५ मे रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कुटुंबासह पाहावा, असे आवाहन त्यांनी केले.

चित्रपटाचे दिग्दर्शन शीतल शिंदे यांनी केले असून शनिदेव फिल्म्स यांच्या बॅनरखाली निर्मिती झाली आहे. कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यांचे आहेत, तर सहनिर्माते म्हणून शेखर मते आणि कार्यकारी निर्माते म्हणून बाबासाहेब पाटील यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, माधव अभ्यंकर, शशांक शिंदे आणि संजय खापरे यांचा समावेश आहे. ग्रामीण आणि शहरी महिलांच्या आयुष्यातील बदल प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असून, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Previous Post

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.