Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’, निशिकांत दुबे यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 19, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’, निशिकांत दुबे यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’, अशा शब्दांत भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवारी मीरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी दुबे यांच्या पटक पटक के मारेंगे या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यावर दुबे यांनी ‘एक्स’ च्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली आहे. पहिलीपासून हिंदीसक्तीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळते आहे.

‘माज घेऊन कोणी अंगावर आला तर त्याला ठेचायचा. भाजपाचा कोणीतरी खासदार दुबे नावाचा. काहीतरी बोलला. झाली का त्याच्यावर केस? हिंदी चॅनलने चालवलं का नाही? तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे- तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे असा इशारा राज यांनी शुक्रवारी दिला होता. त्रिभाषा सूत्र आणि इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा विरोध सुरू असताना महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला. मुंबईतील मिरा रोड येथे झालेल्या मारहाणीचे पडसाद देशभरात उमटले. यावरून अनेकांनी आपापली मते व्यक्त केली. भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी थेट ठाकरे बंधूंना आवाहन दिले होते.

Previous Post

ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची ४ लाखांची फसवणूक

Next Post

पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती

Next Post
पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती

पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.