Lokrakshanay
Thursday, May 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अमेरिकन चलनात ऐतिहासिक बदल; आता अमेरिकन डॉलरवर झळकणार डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 27, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
अमेरिकन चलनात ऐतिहासिक बदल; आता अमेरिकन डॉलरवर झळकणार डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिकन चलनी नोटांच्या इतिहासात एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, आता अमेरिकन डॉलरवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी झळकणार आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. कोणत्याही विद्यमान राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी चलनी नोटांवर असण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

या निर्णयामुळे अमेरिकेतील १८६१ पासून चालत आलेली तब्बल १६५ वर्षांची जुनी परंपरा आता मोडली जाणार आहे. १८६१ मध्ये फेडरल चलन प्रणाली सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या ट्रेझररची स्वाक्षरी नोटांवर असणे अनिवार्य होते. मात्र, आता नवीन प्रणालीमध्ये ट्रेझररची स्वाक्षरी काढून टाकण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकन चलनाच्या इतिहासातील एक मोठा वळणबिंदू मानला जात आहे. ट्रेझरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांची स्वाक्षरी असलेल्या पहिल्या १०० डॉलरच्या नोटांची छपाई जून २०२६ मध्ये सुरू होईल. या नोटांवर ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांचीही स्वाक्षरी असेल. यानंतर इतर सर्व मूल्यांच्या नोटांवरही ट्रम्प यांची स्वाक्षरी टप्प्याटप्प्याने आणली जाईल. स्कॉट बेसेन्ट यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, देशाच्या प्रगतीचा आणि ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.

 

Previous Post

संकटसमयी धावून आले ठाणे पोलीस; ‘रायडर्स’मुळे ४६ विद्यार्थ्यांचे वाचले शैक्षणिक वर्ष!

Next Post

सावधान! आता Facebook-Instagram साठी KYC अनिवार्य; बनावट खात्यांविरुद्ध सरकारचा सर्जिकल स्ट्राईक

Next Post
सावधान! आता Facebook-Instagram साठी KYC अनिवार्य; बनावट खात्यांविरुद्ध सरकारचा सर्जिकल स्ट्राईक

सावधान! आता Facebook-Instagram साठी KYC अनिवार्य; बनावट खात्यांविरुद्ध सरकारचा सर्जिकल स्ट्राईक

BreakingNews

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

धोकादायक व रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईला मान्यता; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.