Lokrakshanay
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : २०२५ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांची मात्र मज्जा होणार आहे. जानेवारी महिन्यातच विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फिरायाला जण्याची आराम करण्याची संधी मिळणार आहे. जानेवारी महिन्यात न्यू ईअर, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन अशा सुट्ट्या असणार आहे. याचसोबत वीकेंड म्हणजेच शनिवार-रविवारीदेखील शाळा बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात सणानुसार सु्ट्ट्या असणार आहेत. जानेवारीत शाळा जवळपास १० दिवस बंद राहणार आहेत.

जानेवारी शाळांना कधी सुट्ट्या?

१ जानेवारी- नववर्ष

२ जानेवारी- नवीन वर्ष आणि मन्नम जयंती

३ जानेवारी-हजरत अली यांचा जन्मदिन

१२ जानेवारी- स्वामी विवेकानंद जन्मदिन

१४ जानेवारी- मकरसंक्रांती

१५ जानेवारी- उत्तरायण पुण्यकार, पोंगर,मकर संक्रांती

१६ जानेवारी-तिरुवल्लुवर दिवस

१७ जानेवारी-उझावर थिरुनाल

२३ जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन

Previous Post

नवी मुंबईतील पंतप्रधान आवास प्रकल्पांची कामे बंद पडणार? पालिकेची ‘सिडको’ला नोटीस

Next Post

शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासोबत सकाळचा नाश्ता देण्यार – केंद्र सरकारचा निर्णय

Next Post
शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासोबत सकाळचा नाश्ता देण्यार – केंद्र सरकारचा निर्णय

शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासोबत सकाळचा नाश्ता देण्यार - केंद्र सरकारचा निर्णय

BreakingNews

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा!

शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद शाळांची चमकदार कामगिरी; ५ वी व ८ वीतील ३९५ विद्यार्थी पात्र!

लंडनमध्ये उभारले जाणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ – उदय सामंत यांची माहिती

स्वरमाऊली आशा भोसले यांच्या नावाने राज्य शासनाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’; संगीत विश्वातील दिग्गजांचा होणार १० लाख रुपयाने गौरव

“पोलीस राजकारण्यांचे नोकर नाहीत, जनतेचे सेवक आहेत” – हायकोर्ट

नवी मुंबईत मुसळधार पाऊस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.