Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्यातील मेट्रो नेटवर्क एका नव्या अपडेटसाठी सज्ज झाले आहे. पुणे मेट्रो लोहेगाव येथील पुणे विमानतळ आणि वेगाने विकसित होत असलेल्या कोंढवा-येवलेवाडी/ उंड्री परिसराला नवीन मेट्रो कॉरिडोरने जोडण्याची योजना आखत आहे. या विस्तारासाठी महा-मेट्रो प्रशासनाने कामाला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे मेट्रोचा विस्तार लोहेगाव, कोंढवा-येवलेवाडी/ उंड्री या परिसरापर्यंत करण्यासाठी महा-मेट्रोने तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीनंतर, आरवी इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लिमिटेड आणि आरआयटीईएस लिमिटेड या दोन कंपन्यांनी तांत्रिक टप्प्याला मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडल्या जातील आणि सर्वात कमी रक्कम भरणाऱ्या कंपनीला डीपीआर तयार करण्याचे काम मिळेल.मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल नवीन मार्गिकेचा अचूक मार्ग आणि व्यवहार्यता निश्चित करेल असे म्हटले जात आहे. सध्या शेअर करण्यात आलेले नकाशे हे कच्च्या स्वरूपातील आहेत. सविस्तर अभ्यासानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

Previous Post

ठाण्यात दिव्यांगांसाठी सक्षमीकरण केंद्र सुरू; शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ

Next Post

गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक, टोळीचा पर्दाफाश

Next Post
गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक, टोळीचा पर्दाफाश

गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक, टोळीचा पर्दाफाश

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.