Lokrakshanay
Sunday, June 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात दिव्यांगांसाठी सक्षमीकरण केंद्र सुरू; शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात दिव्यांगांसाठी सक्षमीकरण केंद्र सुरू; शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ व परिणामकारक पद्धतीने मिळणार असून त्यांची धावपळ थांबण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत नुकतेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित झाले असून, हे केंद्र दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या योजनांचे मार्गदर्शन आणि सहाय्य देणारे केंद्र ठरणार आहे.

दिव्यांग नागरिकांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योजकता, प्रवास सवलती, आरोग्य सेवा, निवास, शिष्यवृत्ती अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधी दिव्यांग नागरिकांना सतत कार्यालयात धावपळ करावी लागत होती. दिव्यांग नागरिकांची ही धावपळ थांबावी यासाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना आता वेगवेगळ्या विभागांची धावपळ करावी लागणार नाही. एका ठिकाणी सर्व माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. या कार्यालयामार्फत दिव्यांग नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, लाभ मिळविण्यासाठी सहाय्य आणि समस्या निवारण यासाठी मदत केली जाणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशी कार्यालये सुरू केल्यानंतर ठाण्यातही हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे लाखो दिव्यांग नागरिकांना योजनांचा योग्य लाभ घेणे अधिक सुलभ होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Previous Post

डोंबिवलीतील पान टपरीवर पोलिसांचा छापा, ५६ हजाराच्या प्रतिबंधित गुटखासह आरोपीला अटक

Next Post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास

Next Post
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास

BreakingNews

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.