Lokrakshanay
Tuesday, June 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अवजड वाहन उलटल्यामुळे घोडबंदर जाम

वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 4, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
अवजड वाहन उलटल्यामुळे घोडबंदर जाम
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच विरुद्ध दिशेने वाहतुक करू नये असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतुक करत होता. या वाहनामध्ये तब्बल ३५ टन वजनांची पोती होती. पहाटे २ वाजताच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ आला असता, वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला. त्यानंतर आणखी एक अवजड वाहन येथेच उलटले. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला.

अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्याप्रमाणात साहित्य असल्याने सकाळी १० नंतरही येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करणे शक्य झाले नाही. या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गाने वाहतुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेने वाहतुक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

गोवंडीतील मानखुर्द परिसरात १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

Next Post

कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव गणपती आगमन मिरवणुकामुळे वाहन कोंडी; प्रवासी त्रस्त

Next Post
कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव गणपती आगमन मिरवणुकामुळे वाहन कोंडी; प्रवासी त्रस्त

कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव गणपती आगमन मिरवणुकामुळे वाहन कोंडी; प्रवासी त्रस्त

BreakingNews

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.