Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्याच्या टीएमटी गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास! डिजिटल बस पाससाठी सॅटीस पुलावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 6, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्याच्या टीएमटी गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास! डिजिटल बस पाससाठी सॅटीस पुलावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमाच्या टीएमटी गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला जातो. परंतू, या योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी आता ‘डिजिटल बस पास’ योजना राबवण्यात येत आहे. केवळ ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनाच या सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याने टीएमटी आगारातील कार्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी बस गाड्यांमधून ज्येष्ठ नागरिकांना गेले काही वर्षांपासून मोफत प्रवास सेवा दिली जात आहे. परंतू, ही सेवा केवळ ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतानाही, यासेवेचा इतर शहरातील ज्येष्ठ नागरिक देखील लाभ घेत होते. तर, वाहकांकडूनही चुकीचे तिकीट दिले जात होते. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे परिवहन विभागाने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल बस पास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याच्याकडे डिजीटल पास त्या ज्येष्ठ नागरिकांनाच मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी ठाणे शहरातील मुख्य टीएमटी आगारात डिजीटल पासचा अर्ज उपलब्ध करण्यात आला आहे. हे अर्ज घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची टीएमटी आगारावर मोठी गर्दी होत आहे. त्यानंतर, हे अर्ज घेऊन सॅटीस पुलावरील टीएमटी कार्यालयात जमा करायचा आहे. त्यासाठी सॅटीस पुलावर सकाळी ८ वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, या योजनेबाबत ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून अद्याप पूर्णपणे जनजागृती झाली नसल्यामुळे अनेक ज्येष्ठांमध्ये याविषयी गोंधळ उडत आहे.

Previous Post

कचऱ्याच्या जुन्या वाहनांना रस्त्यांवर नो एंट्री!

Next Post

आदिवासी पाड्यातील नागरिकांची ‘आरोग्य हिस्ट्री’ डिजिटल क्यूआर कोड लॉकेटमुळे सुरक्षित!

Next Post
आदिवासी पाड्यातील नागरिकांची ‘आरोग्य हिस्ट्री’ डिजिटल क्यूआर कोड लॉकेटमुळे सुरक्षित!

आदिवासी पाड्यातील नागरिकांची ‘आरोग्य हिस्ट्री’ डिजिटल क्यूआर कोड लॉकेटमुळे सुरक्षित!

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.