Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

धारावीमध्ये गोळीबार; एक महिला जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 29, 2025
in Uncategorized, गुन्हेगारी, मुंबई
धारावीमध्ये गोळीबार; एक महिला जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : धारावी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेच्या हाताला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली. ही घटना घाटकोपर येथील ९० फूट रस्त्यावर घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. शस्त्र हाताळत असताना त्यातून गोळी सुटली असल्याचा प्राथमिक संशय आहे. पण आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. अद्याप गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख व घटनाक्रमानुसार अधिक माहिती अजूनही मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

३२ वर्षीय महिला रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी उभी असताना तिच्या हातावर गोळी लागली. तक्रारदार महिला मूळची बिहार येथील रहिवासी असून तिचा पती फळ विक्रेता आहे. ती धारावी परिसरात पती व मुलांसह राहते. या गोळीबारात तिच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) आणि भारतीय हत्यार बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

पुण्यात धर्मांतराचा प्रकार उघड, अमेरिकन नागरिकासह एकाला अटक

Next Post

उद्योजकांना परवानग्‌या मिळणार ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
उद्योजकांना परवानग्‌या मिळणार ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योजकांना परवानग्‌या मिळणार ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.