Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्यात धर्मांतराचा प्रकार उघड, अमेरिकन नागरिकासह एकाला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 28, 2025
in गुन्हेगारी, पुणे
पुण्यात धर्मांतराचा प्रकार उघड, अमेरिकन नागरिकासह एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात १६ वर्षीय बालकाचाही समावेश आहे. त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले आहे. पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाचा नागरिक हिंदू धर्मातील नागरिकांचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन इतर धर्माविषयी माहिती दिली जात होती. ‘तो’ किती श्रेष्ठ आहे, हे सांगितलं जातं होतं. ‘तो’ धर्म वगळता कुठलाच धर्म महत्वाचा नाही. इतर धर्म केवळ कथा आहेत. धर्मपरिवर्तन केल्यास तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य लाभेल, असं नागरिकांना पटवून दिले जात होतं. पैशांचेदेखील अमिष दाख वलं जात होतं.

अखेर याप्रकरणी काही सजग नागरिकांनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ अमेरिकन नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला अटक केली. अमेरिकन नागरिक हा एक वर्षाच्या मुदतीवर भारतात आलेला आहे. रविवारी हा सर्व प्रकार उजेडात आला आहे. काही नागरिक पिंपरी कॅम्पमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. तेथील नागरिकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली होती. त्यानुसार कारवाई करत अमेरिकन आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Previous Post

‘Maha Smiles’ Campaign to Bring Back Smiles on the Innocent Faces of Children in Vidarbha

Next Post

धारावीमध्ये गोळीबार; एक महिला जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Next Post
धारावीमध्ये गोळीबार; एक महिला जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

धारावीमध्ये गोळीबार; एक महिला जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.