Lokrakshanay
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भांडुप येथील खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंगप्रकरणी लिफ्ट मेकॅनिकला अटक

याप्रकरणी मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : शाळेतील उद्वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने दहा वर्षांच्या दोन, तर १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

भांडुप पश्चिम परिसरातील एका खासगी शाळेत ही घटना घडली. शाळेच्या इमारतीमधील उद्वाहन नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त करण्यासाठी याठिकाणी दोन कर्मचारी आले होते. यापैकी एका कर्मचाऱ्याने १० वर्षांच्या दोन आणि १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. घरी परतल्यानंतर मुलींनी ही बाब त्यांच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी गोपाल गौडा (२७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

 

Previous Post

साडेतीन वर्षीय मुलाला ६० हजारांना विकले; शेजाऱ्याचे दुष्कर्म, तिघांना अटक

Next Post

दोन अल्पवयीन मुली कल्याण पूर्व टाटा नाका येथून बेपत्ता

Next Post
दोन अल्पवयीन मुली कल्याण पूर्व टाटा नाका येथून बेपत्ता

दोन अल्पवयीन मुली कल्याण पूर्व टाटा नाका येथून बेपत्ता

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.