Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 14, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महानगरपालिका मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पोलिंग बूथ व परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बल ठाणे जिल्ह्यात तैनात राहणार आहेत. त्यात १० हजार ९०८ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात राहणार आहेत. तर त्याव्यतिरिक्त ६ हजार २९५ होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या ६ कम्पन्या तर एक प्लाटून अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतदानावेळी तैनात राहणार आहे.

गुरुवारी महापालिकेसाठी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक संपन्न व्हावी यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून मतदान केंद्र परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी १० हजार ९०८ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तसाठी ड्युटीवर तैनात राहणार आहेत. यावेळी तर ६ हजार २९५ होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या ६ तुकड्या तर एक प्लाटून अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतदानावेळी तैनात राहणार आहे.त्यासाठी सर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याच प्रमाणे भरारी पथके, उत्पादन शुल्क भरारी पथक, सायबर सर्व्हेलियन्स, व्हिडीओ सर्व्हेलियन्स असे विविध पथके देखील या मतदान प्रक्रियेवर करडी नजर ठेवून राहणार आहेत.

Previous Post

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

Next Post

वसईच्या कोळी बांधवांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद

Next Post
वसईच्या कोळी बांधवांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद

वसईच्या कोळी बांधवांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.