Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

वसईच्या कोळी बांधवांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 16, 2026
in Uncategorized, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
वसईच्या कोळी बांधवांचा मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : वसईच्या पूर्व पश्चिम अशा भागात मतदानाला निरुत्साह दिसून येत असला तरी वसई तालुक्याच्या किनार पट्टीच्या भागात राहणाऱ्या कोळी बांधवांमध्ये मतदानासाठीचा उत्साह पहायला मिळाला. मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव व महिला घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

वसई पश्चिमेचा परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे. या भागातील किनारपट्टीच्या भागात वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्ला बंदर असे कोळीवाडे असून या भागातील मोठ्या संख्येने नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात.गुरुवारी वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी मासळी विक्री व अन्य कामे बाजूला ठेवत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यात विशेषतः महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग यांचा उत्साह पहायला मिळाला. पाचूबंदर येथे फुलर्स आंतोन चांदी ७३ वर्षे व शायलिन आंतोन चांदी या सत्तर वर्षीय कोळी महिलांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. कामं ही रोजच असतात मतदान हे पाच वर्षातून एकदा येते. त्याचा हक्क बजावणे हा आमचा अधिकार आहे. म्हणून आम्ही सर्व महिला येथे आधी मतदान करण्यास आले असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.

Previous Post

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

Next Post

पुणेकरांची मतदान केंद्रांकडे पाठ! मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी

Next Post
पुणेकरांची मतदान केंद्रांकडे पाठ! मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी

पुणेकरांची मतदान केंद्रांकडे पाठ! मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.