Lokrakshanay
Monday, June 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, मन्नतबाहेर वाढली सुरक्षा

धमकावाणाऱ्या विरोधात पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३०८(४) आणि ३५१(३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 7, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, मन्नतबाहेर वाढली सुरक्षा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पॉलिटिशियन बाबा सिद्दीकी यांच्या मृत्युनंतर बॉलीवूड सेलेब्सना जीवे मारण्याच्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. आधी ही धमकी सलमान खानला मिळाली होती. आता बॉलीवूडचे किंग खान शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शाहरुख खानच्या टीमला धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलीस याची चौकशी करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धमकी देणाऱ्याने म्हटले आहे की, ‘बँड स्टँड वाले शाहरुख खानला मारून टाकेन. जर मला ५० लाख रुपये दिले नाहीत तर मी त्याला जीवे मारून टाकेन.’ जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो कोण बोलत आहे, तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव हिंदुस्तानी आहे.’

हा प्रकार ५ नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी हा गुन्हा बीएनएसच्या कलम ३०८(४) आणि ३५१(३)(४) अंतर्गत दाखल केला आहे. अधिकारी कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत आणि अभिनेत्यांच्या सुरक्षेची खात्री करत आहेत. मुंबई पोलिसांच्या टीमने शाहरुख खानला धमकी देणारा फोन रायपूर, छत्तीसगड येथून आल्याचे शोधून काढले आहे. नंबर ट्रेस झाल्यानंतर मुंबई पोलिसांची टीम रायपूरला पोहोचली आहे.

शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाहरुख खानने २ नोव्हेंबर रोजी आपला ५९ वा वाढदिवस साजरा केला. या भव्य पार्टीत अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुख खान यावेळी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नतच्या बाल्कनीत आले नव्हते.

 

Previous Post

पुणे-बंगलोर महामार्गावरील हॉटेल रिपल्स मधील हुक्का पार्लर खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Next Post

भारतीय लष्कराच्या हातात एकाच वेळेस ६०० गोळ्या झाडणारे आहे स्वदेशी पिस्तूल

Next Post
भारतीय लष्कराच्या हातात एकाच वेळेस ६०० गोळ्या झाडणारे आहे स्वदेशी पिस्तूल

भारतीय लष्कराच्या हातात एकाच वेळेस ६०० गोळ्या झाडणारे आहे स्वदेशी पिस्तूल

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.