ताज्या बातम्या

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

मुंबई : मुंबईच्या फुटपाथवर संसार मांडून वसलेल्या झोपड्या हटवण्यासाठी हिम्मत आणि इच्छा लागते.तीच गोष्ट मुंबई महापालिकेत नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने...

Read more

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

मुंबई : राज्यातील विविध आश्रम शाळेतील तब्बल १०० विद्यार्थी लवकच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या सफरीवर जाणार आहेत. विज्ञान प्रेरणा अभियानात...

Read more

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून १ कोटी रुपयांची मागणी

वृत्तसंस्था : रणवीर सिंह विरुद्ध आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणी तपास करणाऱ्या पथकाला एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तपासादरम्यान रणवीर यांना...

Read more

मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करणार – एकनाथ शिंदे

मुंबई : येत्या काळात मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आल्याची...

Read more

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी ४१ तास खुलं!

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी पहाटे चार...

Read more

६ वर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

मुंबई : वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या याच वर्षी एप्रिलमध्ये बदल्या करण्यात येणार आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणतीही मुदतवाढ...

Read more

आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, उद्योगसुसंगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग,...

Read more

भारताने मत्स्यव्यवसायात गाठला ऐतिहासिक टप्पा! १० वर्षांत उत्पादन १९.७ दशलक्ष टन वाढ

नवी दिल्ली : भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने गेल्या दशकात लक्षणीय यश मिळवलंय. देशातील मत्स्य उत्पादन २०१३-१४ मध्ये ९.५७९ दशलक्ष टनांवरून २०२४-२५ मध्ये...

Read more

Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच येणार Meta चं नवं ‘Instants’ अ‍ॅप!

वृत्तसंस्था : टेक कंपनी मेटा एक मोठं प्लॅनिंग करत आहे. कंपनी सध्या एका नव्या स्टँडअलोन अ‍ॅपवर काम करत आहे. हे...

Read more

१२वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूप्रकरणी काळे कपडे घालून प्रवास करण्याचे प्रवासी संघटनांचे आवाहन

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्थानका दरम्यान १२ वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जाताना रेल्वे रुळावर मृतदेह आढळला. सोहम...

Read more
Page 54 of 185 1 53 54 55 185

BreakingNews

Our Social Handles