Lokrakshanay
Thursday, September 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी ४१ तास खुलं!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 13, 2026
in ताज्या बातम्या, नाशिक
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी ४१ तास खुलं!
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी पहाटे चार वाजेपासून ते सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवले जाणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता या काळात महत्त्वाच्या व्यक्तींचे (व्हिआयपी) दर्शन, गर्भगृह दर्शन व देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

​महाशिवरात्रीच्या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या काळात नियोजनाची कसोटी लागणार आहे. पुढील वर्षी कुंभमेळा असल्याने गर्दी व्यवस्थापनाची या निमित्ताने रंगीत तालीम करता येणार आहे. यंदा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून वेळेत बदल करण्यात आले आहेत. भाविकांना दर्शनासाठी पूर्व दरवाजा दर्शनबारी येथून प्रवेश दिला जाईल. १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहापर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजातून आधारकार्ड दाखवून मंदिराच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश करता येईल. दर्शन झाल्यावर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून त्यांनी बाहेर पडावे. यावेळी सोबत नातेवाईक अथवा पाहुणे यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे.

Previous Post

६ वर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Next Post

मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करणार – एकनाथ शिंदे

Next Post
मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करणार – एकनाथ शिंदे

मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करणार - एकनाथ शिंदे

BreakingNews

दहीहंडीत अश्लील नृत्यावर कारवाईचा इशारा; गणेशोत्सवात लेझर लाईटला बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सवात भेसळमुक्तीचा ‘मुंढे पॅटर्न’; मुंबईतील व्यापारी आणि केटरर्सचा एफडीएला पूर्ण पाठिंबा

प्रसाद लाडांनी पाजले पाणी, पण जरांगेंची भूमिका कायम; गॅझेटच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही!

वरळी कोळीवाडा आणि किनाऱ्यावरून दोन दिवसांत उपसला ५० टन कचरा!

नेपाळमधील महापुरातून आलेल्या माशांचे सेवन पडू शकते जीवावर!

मुंबईतील दोन प्रसिद्ध हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदतविना अन्नसाठा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.