Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून १ कोटी रुपयांची मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 13, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून १ कोटी रुपयांची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : रणवीर सिंह विरुद्ध आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणी तपास करणाऱ्या पथकाला एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तपासादरम्यान रणवीर यांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ऑडिओ संदेशातील आवाजाचा शोध लागल्याचे समोर आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला होता; मात्र चौकशीत हा आवाज गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याचा असल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केला आहे.

१० फेब्रुवारी रोजी रणवीर सिंहला पहिली धमकी मिळाली होती. IANSच्या वृत्तानुसार, रणवीर यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना हा आवाज हॅरी बॉक्सरशी साम्य दर्शवणारा असल्याचे आढळले आहे. या धमकीत अभिनेत्याकडे १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला होता. रणवीर सिंह यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली आहे. IANSने ट्विट करत म्हटले आहे की, रणवीर सिंह यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचला लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित सक्रिय सदस्य हॅरी बॉक्सर याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे.

Previous Post

मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमलीपदार्थमुक्त करणार – एकनाथ शिंदे

Next Post

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Next Post
राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.