मुंबई

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या

मुंबई : २०२५ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात...

Read more

नववर्षाच्या आगमनाआधी हॉटेल्स, उपहारगृहांची तपासणी आवश्यक – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई : नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व  खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक...

Read more

शिवसेना आणि मनसेची युती झाली – राज ठाकरेंची घोषणा

मुंबई : राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...

Read more

परिवहन विभागाच्या उपाययोजनांना मिळाले यश; राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट

मुंबई : महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५...

Read more

प्रसिध्द लेखिका-दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ जाहीर

मुंबई : आशियाई चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गेली दोन दशकांहून अधिक काळ मुंबईकरांना आशियाई देशांमधील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या २२ व्या...

Read more

बँकॉकहून आणलेला २० कोटींचा गांजाचा साठा जप्त

मुंबई : बँकाँकहून आणलेला वीस कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी...

Read more

मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरपासून २ नवीन मेट्रो धावणार प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : वर्षाला निरोप देताना मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रो लाईन ९ आणि...

Read more

माणिकराव कोकाटेंची आमदारकी कायम राहणार! – सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला...

Read more

मुंबईकरांसाठी खूशखबर! लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यास सुरुवात

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर असून आता लोकलचा प्रवास आरामदायी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारकडून लोकल निर्मितीसाठी महत्त्वाचा...

Read more

महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करावे – भाजपच्या माजी नगरसेविकेची मागणी

मुंबई : निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले असून मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याची जुनीच मागणी भाजपच्या...

Read more
Page 30 of 77 1 29 30 31 77

BreakingNews

Our Social Handles