कचरा वेचण्यासाठी आता ‘स्मार्ट’ गाड्या! महापालिकेच्या ताफ्यात ९८८ नव्या वाहनांची एन्ट्री
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कचरा व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी योजना विकसित केली आहे....
Read more









