Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीला हिरवा कंदील; गॅस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 17, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीला हिरवा कंदील; गॅस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : एलपीजीला पर्याय म्हणून सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.  काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी एलपीजीच्या अपुर्‍या पुरवठ्यावर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना भुजबळ यांनी राज्यभरात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला. एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून केरोसीन वितरणाचा पर्यायही राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ११ मार्च रोजी माहिती देण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्याच्या पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.

 

Previous Post

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

Next Post

अंडी स्वस्त! दरात मोठी घसरण; आता फक्त ४ रुपयांत अंडी

Next Post
अंडी स्वस्त! दरात मोठी घसरण; आता फक्त ४ रुपयांत अंडी

अंडी स्वस्त! दरात मोठी घसरण; आता फक्त ४ रुपयांत अंडी

BreakingNews

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.