Lokrakshanay
Thursday, May 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३१ मार्चनंतर ‘लाडकी बहीण’चे पैसे कायमचे बंद? तात्काळ ई-केवायसी करण्याचे सरकारचे आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 25, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
३१ मार्चनंतर ‘लाडकी बहीण’चे पैसे कायमचे बंद? तात्काळ ई-केवायसी करण्याचे सरकारचे आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही निकष पूर्ण करावे लागतात. दरम्यान, यामध्ये लाडक्या बहि‍णींना केवायसी करणेदेखील अनिवार्य आहे. जर केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. केवायसी करण्यासाठी शेवटची मुदत संपली आहे. परंतु ज्यांच्या केवायसीत काही चुका झाल्या असतील त्यांना एक संधी देण्यात आली आहे. महिला अजूनदेखील केवायसी करु शकतात. परंतु यासाठी आता फक्त ५ दिवस उरले आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसीत अनेक महिलांना प्रश्न नीट कळला नाही. त्यामुळे त्यांनी चुकीची उत्तरे दिली आहेत. दरम्यान, चुकीची माहिती देणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला आहे. परंतु आता त्यांना दुरुस्ती करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसी करु शकतात. केवायसी करण्यासाठी शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी महिलांना हे काम करायचे आहे. अन्यथा त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही. सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ /e या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर तुम्हाला समोर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांना आहे त्यांनी ईकेवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि फोन नंबरची माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची योग्य उत्तरे द्या. यावेळी प्रश्न नीट वाचून मग त्याची उत्तरे द्या. जर तुम्ही चुकीची उत्तरे दिली तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. यानंतर तुमचा लाभ कायमचा बंद केला जाईल.

 

Previous Post

शिव ठाकरेंचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रवास! ‘द ५०’ शोच्या विजेतेपदावर कोरलं नाव

Next Post

रबाळे पोलिसांची यशस्वी कामगिरी; ज्येष्ठ नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे चोरटे गजाआड

Next Post
रबाळे पोलिसांची यशस्वी कामगिरी; ज्येष्ठ नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे चोरटे गजाआड

रबाळे पोलिसांची यशस्वी कामगिरी; ज्येष्ठ नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे चोरटे गजाआड

BreakingNews

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

धोकादायक व रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईला मान्यता; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.