Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर

भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in मनोरंजन, महाराष्ट्र
बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार २०२४ : बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘मिथुन दा यांचा उल्लेखनीय चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे.’

अश्विनी वैष्णव यांनी पुढे लिहिले, ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल महान अभिनेते मिथुन चक्रवर्तीजी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाईल.’

अभिनेतेमिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, तमिळ आणि बंगालीसह ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९७६मध्ये आलेल्या’मृगया’ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. १९८२मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या’डिस्को डान्सर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती सुपरस्टार झाले. या चित्रपटाने आशिया,सोव्हिएत युनियन,पूर्व युरोप,मध्य पूर्व,तुर्की आणि आफ्रिकेत उत्कृष्ट व्यवसाय केला होता. मिथुन चक्रवर्ती अलीकडच्या काळात ‘ओह माय गॉड’सारख्या चित्रपटात दिसले होते. याशिवाय त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत’अग्निपथ’, ‘मुझे इंसाफ चाहिये’, ‘हम से है जमाना’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘घर एक मंदिर’आणि’कसम पैदा करने वाले की’आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

 

Previous Post

नवी मुंबईतील क्रीडा संकुलाची जागा बिल्डरना देण्यावर सर्वोच्च न्यायालय राज्यसरकारच्या निर्णयावर नाराज

Next Post

रणजी ट्रॉफीसाठी ‘महाराष्ट्र संघ’चा पुणेकर ऋतुराज गायकवाड असणार कॅप्टन

Next Post
रणजी ट्रॉफीसाठी ‘महाराष्ट्र संघ’चा पुणेकर ऋतुराज गायकवाड असणार कॅप्टन

रणजी ट्रॉफीसाठी ‘महाराष्ट्र संघ’चा पुणेकर ऋतुराज गायकवाड असणार कॅप्टन

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.