Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

बॉलिवूड पुन्हा हादरले! पाकिस्तानमधून ‘धुरंधर २’च्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तान कनेक्शन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 26, 2026
in मनोरंजन
बॉलिवूड पुन्हा हादरले! पाकिस्तानमधून ‘धुरंधर २’च्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तान कनेक्शन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये एसपी अस्लम चौहानसोबत दिसणारा अभिनेता आदित्य उप्पल म्हणजेच ‘एसीपी ओमर हैदर’ याचेही विशेष कौतुक होत आहे. पण आता आदित्य उप्पलने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान आदित्यने सांगितले की, त्याला पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कौतुकाचे मेसेज येत आहेत. परंतु, याचसोबत काही लोकांकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. काही लोकांना थेट इशारा देत म्हटले आहे की, जर आदित्य कधी खरचं आमच्या समोर आला तर ते त्याला सोडणार नाहीत. या प्रकारामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. आदित्यने सांगितले की, ‘मी फक्त एक अभिनेता आहे आणि चित्रपटात साकारलेली भूमिका ही काल्पनिक आहे.’ तरीही काही लोक त्याच्या भूमिकेची तुलना खऱ्या आयुष्यातील ओमर हैदरसोबत करत आहेत. ओमर हैदर हा सध्या पाकिस्तानमध्ये पोलीस अधीक्षक (SP) पदावर कार्यरत असून, त्याने आदित्यच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. यासह दुबईस्थित एका जागतिक ब्रँडच्या सीईओकडून आदित्यला नियमित कौतुकाचे संदेश मिळत आहेत. या सीईओनेच आदित्य आणि खऱ्या ओमर हैदर यांच्यात संपर्क घडवून आणला.

Previous Post

शिवचरित्राचा भाष्यकार हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Next Post

पावसाळ्यापूर्वी मिठी नदी होणार चकाचक! १ एप्रिलपासून सफाई मोहिमेला सुरुवात

Next Post
पावसाळ्यापूर्वी मिठी नदी होणार चकाचक! १ एप्रिलपासून सफाई मोहिमेला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी मिठी नदी होणार चकाचक! १ एप्रिलपासून सफाई मोहिमेला सुरुवात

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.