Lokrakshanay
Friday, September 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

ॲप आधारित वाहनांना कायद्याचे पालन करावेच लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 11, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
ॲप आधारित वाहनांना कायद्याचे पालन करावेच लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांना राज्यात व्यवसाय करताना कायद्याचे पालन करावेच लागेल. खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

विधान भवन येथे ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सीच्या विविध विषयासंदर्भात बैठकीत प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय करावा. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. ॲपवर आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाचे नियम प्रवाशांच्या हिताचे असून त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Previous Post

ब्रिटिश वारशाचा अंत, ‘सिंदूर’ उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत!

Next Post

विठुरायाच्या दर्शनासाठी सोडल्या तब्बल ५ हजार बसेस; एसटी महामंडळाचा ‘इतक्या’ कोटींचा फायदा

Next Post
विठुरायाच्या दर्शनासाठी सोडल्या तब्बल ५ हजार बसेस; एसटी महामंडळाचा ‘इतक्या’ कोटींचा फायदा

विठुरायाच्या दर्शनासाठी सोडल्या तब्बल ५ हजार बसेस; एसटी महामंडळाचा ‘इतक्या’ कोटींचा फायदा

BreakingNews

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

सूरज चव्हाणच्या घरी ‘राधा’चे आगमन! कृष्ण जन्माष्टमीला कन्यारत्नाचा लाभ; कुटुंबात आनंदोत्सव

सरकारी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा अनिवार्य; राज्य सरकारची नवी यादी लागू!

डब्यात कांदा-लसूण नको! मिरा रोडमधील शाळेच्या पर्यूषण मेसेजवरून मनसे आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

उबरचा मोठा निर्णय! ३,३०० कर्मचाऱ्यांची कपात; ‘वर्क फ्रॉम होम’ वर निर्बंध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.