उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण
राष्ट्रध्वजाला वंदन करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.