Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 15, 2025
in मनोरंजन
‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था: बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. पंकज धीर यांनी आज बुधवारी, १५ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांचे जुने मित्र अमित बहल यांनी इंडिया टुडेशी बोलताना या वृत्ताची पुष्टी केली.

पंकज धीर ६८ वर्षांचे होते. पंकज यांना कर्करोग झाला होता, त्यावर त्यांनी मात केली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली. त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण पंकज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज त्यांचे निधन झाले. वृत्तानुसार, अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज (१५ ऑक्टोबर) मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार लवकरच केले जातील. त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत.

Previous Post

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

Next Post

नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया खाडीत सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय

Next Post
नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया खाडीत सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय

नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया खाडीत सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय

BreakingNews

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.