Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

सीमाशुल्क विभागाची कारवाई, आरोपींमध्ये तीन परदेशी महिला; पावणे सहा कोटींच्या सोन्यासह चौघांना अटक

सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवाशी असलेल्या तीन महिलांचा समावेश आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 13, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, मुंबई
सीमाशुल्क विभागाची कारवाई, आरोपींमध्ये तीन परदेशी महिला; पावणे सहा कोटींच्या सोन्यासह चौघांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवाशी असलेल्या तीन महिलांचा समावेश आहे. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपये आहे. पहिल्या कारवाईत दुबईहून मुंबई विमानतळावर आलेल्या अमित जैन या रहिवाशाला सीमाशुल्क विभागाने थांबवले. तपासणीत त्याच्याकडे सोन्याचे ४४ लगड सापडले. आरोपीकडून एकूण ५१२७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तीन कोटी २४ लाख ७७ हजार रुपये आहे. याप्रकरणी जैनाला सीमाशुल्क विभागाने अटक केली.

दुसऱ्या कारवाईत केनिया येथून आलेल्या तीन महिलांना विमानतळावर थांबवण्यात आले. समीरा अबिदी (३७), फैजा हसन (२५) व फरदोसा अबिदी अशी या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३३ सोन्याच्या लगड जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण ४ किलो ४८३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

Previous Post

मनपाचा थकबाकीदारांना दणका; जप्तीनंतरही कर न भरल्यास मालमत्तांचा होणार लिलाव

Next Post

महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

Next Post
महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.