Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपयांच्या सोन्याने भरलेला ट्रक पडकला

सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाका बंदीदरम्यान पोलिसांनी एका ट्रकमधून हे सोनं जप्त केलं आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 25, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपयांच्या सोन्याने भरलेला ट्रक पडकला
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना पुण्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपये किमते सोने जप्त केले आहे. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाका बंदीदरम्यान पोलिसांनी एका ट्रकमधून हे सोनं जप्त केलं आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान पैशांची मोठ्या प्रमात उलाढाल होत असताना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात आणि पैशांचा व्यवहार होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. उमेदवारांनी मतदरांना कोणत्याही प्रकारे पैशांचे आमिष दाखवू नये असे निवडणूक आयोगाने आधीच बाजावले आहे. असे असताना निवडणूक आयोग सतर्क आहे. अशात पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना १३८ कोटी रुपायांचे सोने सापडले आहे. प्राथमिक माहितीनुसार डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे हे सोने असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आचारसंहिता लागू झाल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी :

राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ठिकठकाणी पोलिसांकडून संशयीत वाहनांची तापासणी केली जात आहे. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. असे असताना पुण्यात १३८ कोटींचे सोने सापडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. हे सोनं कुठून आलं, कुठे नेलं जात होतं आणि ते कोणाचं आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

पोलिस हवालदाराचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू

Next Post

दापोली मतदार संघतूनत योगेश कदम यांनी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

Next Post
दापोली मतदार संघतूनत योगेश कदम यांनी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

दापोली मतदार संघतूनत योगेश कदम यांनी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.