Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोला भीषण आग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 23, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोला भीषण आग
Share on FacebookShare on Whatsapp

पेण : मुंबई गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागली आहे. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवण्यात आली आहे. महामार्गावर पेण तालुक्यातील वाशी- उंबर्डे फाटा येथे ही घटना घडली आहे. गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या एका वाहनाला आग लागली. या घटनेत कुठलीही जिवित हानी झाली नसली तरी अपघातग्रस्त वाहन जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पेण नगरपालिका आणि जेएसडब्ल्यू कंपनीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचा फोटो होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे अपघातग्रस्त वाहनातील सात सिलेंडरचे स्फोट झाले.. सिलेंडर उडून आसपासच्या परिसरात पडले. त्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोवर हे वाहन जळून खाक झाले होते. बचाव पथकांकडून सध्या कुलिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे.

 

Previous Post

निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार! ECINET एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

Next Post

माझगाव येथील ‘बाबा का ढाबा’ या हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई; कुख्यात ड्रग्ज तस्कराला अटक

Next Post
माझगाव येथील ‘बाबा का ढाबा’ या हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई; कुख्यात ड्रग्ज तस्कराला अटक

माझगाव येथील ‘बाबा का ढाबा’ या हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई; कुख्यात ड्रग्ज तस्कराला अटक

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.