Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; ४ किलो सोने मुंबई विमानतळावर पकडले

आखाती देशांतून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर भारतात सोन्याची तस्करी उघडकीस येत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 14, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, मुंबई
१.६० कोटीचे ३ किलो सोने मुंबई विमानतळावर जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : अबुधाबी, बाहरिन, जेद्दा येथून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या आठ प्रवाशांकडून ४ किलो सोने जप्त करत मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या एकूण सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी ३५ लाख रुपये इतकी आहे. याचसोबत काही आयफोन्स व लॅपटॉप देखील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

आखाती देशांतून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर भारतात सोन्याची तस्करी उघडकीस येत आहे. जे सोने पकडण्यात आले आहे ते सोन्याची पावडर तसेच सोन्याची पेस्ट या स्वरुपात आहे. गेल्यावर्षी अशाच प्रकारे सोन्याची पावडर व सोन्याची पेस्ट तस्करीद्वारे मुंबईत आणण्यात आली होती व मुंबईत या सोन्यावर प्रक्रिया करणारा कारखाना देखील तपास यंत्रणांनी पकडला होता. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा याच स्वरुपात मोठ्या प्रमाणावर सोने पकडले जात आहे. या कारवाई दरम्यान १२ आयफोन आणि ३ सॅमसंग कंपनीचे फोन्स व लॅपटॉप देखील पकडण्यात आले आहेत. दरम्यान, तस्करीद्वारे आणलेले सोने हे कपड्यात, पाकीटात, बॅगेत चोर कप्पे तयार करत त्यात दडविल्याचे आढळून आले आहे. या आठ प्रकरणांतील बहुतांश आरोपी हे भारतीय नागरिक आहेत.

Previous Post

पुण्यात व्यवसाय करण्यास बंदी; ओला-उबरचा परवाना नाकारला

Next Post

गुजराती भाषेत डोंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट

Next Post
गुजराती भाषेत डोंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट

गुजराती भाषेत डोंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.