Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

९ नोव्हेंबरला बंजारा समाजाचा मोठा मोर्चा धडकणार शिवाजी पार्कवर!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 20, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
९ नोव्हेंबरला बंजारा समाजाचा मोठा मोर्चा धडकणार शिवाजी पार्कवर!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत ,अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारने १ लाख ३४ हजार तरूणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतले. होते. आजमितीला त्यातील ७५ टक्के तरूणांचे प्रशिक्षण संपलेले आहे. आता त्यांना एक रूपयाही मिळत नाही. या तरूणांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचे औक्षण केले. तसेच, हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते. ९ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकणार आहे,याची माहिती दिली.

Previous Post

देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभारणार नवी मुंबईत!

Next Post

सनी देओलनं वाढदिवसानिमित्त केली ‘गबरू’ चित्रपटाची घोषणा!

Next Post
सनी देओलनं वाढदिवसानिमित्त केली ‘गबरू’ चित्रपटाची घोषणा!

सनी देओलनं वाढदिवसानिमित्त केली 'गबरू' चित्रपटाची घोषणा!

BreakingNews

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मराठा विद्यार्थ्यांची भरलेली फी परत मिळणार? सरकारकडून मोठे संकेत!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.