Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 17, 2026
in ताज्या बातम्या, सातारा
सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग
Share on FacebookShare on Whatsapp

सातारा : साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे ९७ नवीन उद्योगांची उभारणी होणार असून, त्यातून चार हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आणि सात हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. आगामी काळात उद्योगांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव आणि पाटण येथील एमआयडीसीमध्ये सध्या पाच हजारांहून अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या औद्योगिक पट्ट्यात नव्या गुंतवणुकीची भर पडणार आहे. गोदरेज ५०० कोटी, इंजिन ग्लोबल ५५० कोटी, डेलवल फ्लो कंट्रोल्स ३५० कोटी, इंयंत्र टेक्नॉलॉजी २५० कोटी, आशीर्वाद इंडस्ट्रियल १५० कोटी, श्री अष्टविनायक ग्लास १५० कोटी, कुइब्लेर ऑटोमोबाइल १०५ कोटी आणि मालाज फूड प्रॉडक्ट १०० कोटी, यांसह ९७ कंपन्यांचा प्रस्तावित उद्योगांमध्ये समावेश आहे. नव्या उद्योगांमध्ये सुमारे १० टक्के मोठे, २० टक्के मध्यम, ३० टक्के लघु आणि ३० टक्के सूक्ष्म उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमुळे थेट रोजगाराबरोबरच वाहतूक, पुरवठा साखळी, कंत्राटी कामगार, हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ आणि विविध सेवा क्षेत्रांनाही मोठी चालना मिळणार आहे.

Previous Post

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.