Lokrakshanay
Wednesday, June 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!

अमेरिकेचा इराणवर हल्ल्याचा आरोप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 10, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेसाठी इराणला जबाबदार धरत हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरवरील दोन्ही वैमानिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून ते सुखरूप आहेत. मात्र हेलिकॉप्टर कोसळण्यामागील नेमके कारण सुरुवातीला स्पष्ट झाले नव्हते आणि त्याबाबत चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले होते.

या घटनेनंतर अमेरिकेने इराणच्या काही लष्करी आणि संरक्षणाशी संबंधित ठिकाणांवर मर्यादित कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणमधील काही भागांमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्याही स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. अमेरिकेने या कारवाईला आत्मसंरक्षणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इराणने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावत हेलिकॉप्टर प्रकरणातील आपली भूमिका नाकारली आहे. तसेच अमेरिकेच्या कारवाईला प्रदेशातील शांतता आणि स्थैर्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.  दरम्यान, इराणकडूनही अमेरिकन हितसंबंधांवर प्रत्युत्तरात्मक कारवाया झाल्याचे दावे समोर येत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्रीअब्बास अराघची यांनी अमेरिकेला कठोर इशारा देत इराणच्या भूभागावर पुन्हा हल्ला झाल्यास योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले आहे. या वाढत्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून अमेरिका-इराण शांतता चर्चेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज; २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३० पंप कार्यान्वित!

Next Post

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Next Post
अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

BreakingNews

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!

पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज; २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३० पंप कार्यान्वित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.