Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 2, 2026
in मनोरंजन
ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सध्या सोशल मीडिया आणि बॉक्स ऑफिसवर एकच सिनेमा धुमाकूळ करत आहे. धुरंधरने सिनेचाहत्यांना वेड लावले आहे. या सिनेमातील कास्टिंग आणि गोष्ट तर हटके आहेच, त्याचबरोबर हा सिनेमा ज्या ठिकाणी शूट करण्यात आला, ते ठिकाणही लाजवाब आहे. सिनेमाच्या गोष्टीमध्ये Indian Raw Agent पाकिस्तानमध्ये एका मक्सदने जातो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमा पाहत असताना आपल्याला हेच वाटते की या सिनेमातील ठिकाणही नक्कीच पाकिस्तानमधली असतील. एक मात्र खरं, सिनेमात दाखवण्यात आलेले बहुतांश पात्र आणि ठिकाणांची नावे ही खऱ्या आयुष्यातील आहेत पण चित्रपट खऱ्या आयुष्यात त्याच ठिकाणी जाऊन शूट करण्यात आला नाही, हे ही तितकेच खरे!

सिनेमात Lyari नावाचे छोटे शहर दाखवण्यात आले आहे, जिथे एकेकाळी पाकिस्तानचे Underworld वसले होते. हे शहर खऱ्या आयुष्यातही कराचीजवळ स्थित आहे. पण शूटिंगमध्ये दाखवण्यात आलेले Lyari हे थायलंडमधील Bangkok आहे. तर Dhurandhar 2 चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेले Jaskirat Singh Rangi चे भारतातील पंजाबचे गाव हे खऱ्या आयुष्यातही भारतातील पंजाबमध्येच स्थित असून shooting खेरा गाव येथे झाली आहे. सिनेमातील प्रचंड चर्चेत असलेले गाणे ‘Gehra Hua’ चे शूटिंग पाकिस्तानमध्ये झालेले नसून भारतात Leh Ladakh येथे झाले आहे. तर सिनेमात दाखवण्यात आलेले Rehman Dakait चे घर Lyari येथे स्थित नसून ते अमृतसरमध्ये स्थित आहे. तर सिनेमाची बरीच शूटिंग मुंबईच्या प्रसिद्ध मढ आयलँडमध्ये झाली आहे. तर वाचून आश्चर्य बसेल. धुरंधरच्या पहिल्या भागात Rehman Dakait ला जेव्हा SP Aslam एका पुलावर पोलिसांची तुकडी बसवून पकडून आणतो, ते पूल Lyari मध्ये नसून डोंबिवलीच्या अगदी शेजारी असलेल्या माणकोली येथे स्थित आहे. तर तसेच मुंबईतील Golden Tobacco Factory आणि नवी मुंबई येथे स्थित असलेले लोकमत भवन येथे धुरंधर चित्रपटातील काही महत्वाचे दृश्य shoot करण्यात आले आहेत. एकंदरीत, गोष्ट जरी पाकिस्तानातील ठिकाणावर आधारित असली तरी चित्रपटाची Shooting ही भारतातच झाली आहे आणि काही भाग परदेशात Shoot करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे सिनेमामध्ये वापरण्यात आलेले VFX, दाखवण्यात आलेली संस्कृती आणि भाषेने, अगदी डोंबिवलीच्या माणकोली-पुलालाही Lyari चा अस्सल फील दिला आहे.

Previous Post

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

Next Post

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

Next Post
पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह 'पिंक रूम' सज्ज

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.