Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३० जानेवारी २०२६ – हुतात्मा दिन

कुष्ठरोग निवारण दिन - वर्षातील ३०वा दिवस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 29, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
३० जानेवारी २०२६ – हुतात्मा दिन
Share on FacebookShare on Whatsapp

महत्त्वाच्या घटना :

१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’

१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.

१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस :

१९७५: अनुप सोनी —  भारतीय अभिनेता

१९६९: प्रदीप मनोहर पाटील — लेखक, कवी

१९६६: सुहास किर्लोस्कर —  चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे लेखक

१९५९: निर्मिती सावंत — मराठी अभिनेत्री

१९५३: सुधीर कोर्टीकर — नाणे संग्रहाक, छायाचित्रकार, कवी, लेखक

१९५१: जयंत गुणे — लेखक, अनुवादक

१९४९: डॉ. सतीश आळेकर – प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते

१९४८: स्मिता राजवाडे — कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: १८ जानेवारी २०२२ )

१९४५: सदानंद हरी डबीर — कवी, गीतकार, गझलकार

१९४३: भगवान माधवराव परसवाळे — कवी

१९३६: पं. दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०२० )

१९३३: शांताराम राजेश्वर पोटदुखे — पत्रकार, माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१८ )

१९३०: सुनिता भास्कर देवधर — लेखिका

१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २ फेब्रुवारी, २०२२ )

१९२७: प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा — लेखक

१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६ )

१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७ )

१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७ )

१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००० )

१८९५: शंकरराव दत्तात्रय देव — विचारवंत, लेखक (मृत्यू: ३० डिसेंबर १९७५ )

१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे — विज्ञान लेखक (मृत्यू: ६ मार्च १९८१ )

१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५ )

१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे —   मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू:२ मे १९२९)

 

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन :

२०२३: नंदू घाणेकर — ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म: ४ नोव्हेंबर १९५८ )

२०२०: विद्या बाळ — मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म: १२ जानेवारी १९३७ )

२००४: रमेश अणावकर — मराठी संगीतातील प्रसिद्ध गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३२)

२००१: वसंत शंकर कानेटकर — लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म: २० मार्च १९२२ )

२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते

१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक

१९८८: बॅ.शेषराव कृष्णराव वानखेडे —  क्रिकेट प्रशासक आणि माजी अर्थमंत्री (जन्म:२४ सप्टेंबर १९१४)

१९४८: काशीबाई कानिटकर —  मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म: २० जानेवारी १८६१ )

१९४८: मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी – राष्ट्रपिता (जन्म: २ ऑक्टोबर १८६९ )

१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१ )

Previous Post

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश; तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Next Post

आता थांबतो! अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून संन्यास घेण्याचा निर्णय

Next Post
आता थांबतो! अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून संन्यास घेण्याचा निर्णय

आता थांबतो! अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून संन्यास घेण्याचा निर्णय

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.